नांदेड

महीला पोलीस अंमलदाराचे निधन

नांदेड,(प्रतिनिधी)-  महीला पोलीस अंमलदार रत्नमाला नामदेवराव केळझरकर ब.न.1363 ( रत्नमाला रामचंद्र केळझरकर) नेमणूक पोलीस ठाणे मांडवी यांचे आज दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी श्री दत्त हास्पिटल यवतमाळ येथे उपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे. अंत्यविधी त्यांचे मूळ गावी नवखेडा घोटी ता.किनवट येथे उद्या दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9 करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *