नांदेड

जेष्ठ उपासीका प्रयागबाई गच्चे यांचे निधन

नांदेड,(प्रतिनिधी)- डॉ. आंबेडकर नगर नांदेड येथील जेष्ठ उपासीका प्रयागबाई पिराजी गच्चे वय वर्ष 80 यांचे आज सकाळी 9:30 वाजता ह्रदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले आहे, तरी त्याच्या पार्थिव देहावर आज दि 29 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 8 वाजता गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी सूना नातवंडे असा परिवार आहे. भीमशक्ती संघटनेचे जिल्हामहासचिव मधुकर गच्चे पाटील ,अशोक गच्चे यांच्या मातोश्री होत. यवतमाळचे सध्याचे परिवहन विभागातील  मोटार वाहन 
निरिक्षक किरणकुमार लोणे यांच्या त्या आजी होत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.