नांदेड

सीआरपीएफचे तुकाराम सदावर्ते यांचे निधन

नांदेड,(प्रतिनिधी)स्वागतनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त सीआरपीएफचे सहायक निरीक्षक तुकाराम माणिकराव सदावर्ते (60) यांचे दि. 8 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *