नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या महसुल व वन विभाग मंत्रालयाने राज्यातील 20 सहाय्यक वन संरक्षक गट अ (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रपाल गट ब संवर्गातील 26 अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक गट अ अशी पदोन्नती देवून नवीन पदस्थापना दिली आहे या आदेशावर कार्यासन अधिकारी अ.का.लक्कस यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
नियत कालीक बदल्यांमध्ये 20 वन संरक्षक अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे बदल्या मिळाल्या आहेत. त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिले आहे. के.बी.पांडे-जालना(उप संचालक शिक्षण-2, प्रशिक्षण जालना), सुहास रतीलाल पाटील-सहाय्यक वन संरक्षक कार्य योजना नाशीक(धुळे), सुभाष पांडूरंग बागडी-सामाजिक वनीकरण सिंधदुर्ग(उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड), डी.एन.शंकरवार-सामाजिक वनीकरण औरंगाबाद(सहाय्यक वनसंरक्षक कार्य योजना औरंगाबाद), विपुल अमरसिंग राठोड-यवतमाळ वनविभाग (सहाय्यक वनसंरक्षक तेंदु वाशिम), अमोल पांडूरंग थोरात-वनअधिकारी उमरखेड(भिमाशंकर अभयारण्य मानेगाव मंचर,पुणे), भरत बाबूराव शिंदे-सहाय्यक वनसंरक्षक नांदुरमधमेश्र्वर अभयारण्य(वनविभाग पश्चिम नाशिक) , विश्वास केरप्पा करे-सहाय्यक वनसंरक्षक पुसद(वनाधिकारी उमरखेड), मकरंद प्रकाश गुजर-उपविभागीय वनअधिकारी दारव्हा(वनसंरक्षक पुसद), दिलीप वाकचौरे-सिल्लोड वनसंरक्षक (माळढोक अभयारण्य अहमदनगर), कु.प्रणीती नरेशराव पारधी-मुल्यांकन विभाग यवतमाळ(कोणझरी यवतमाळ वनविभाग), संदीप बाबू चव्हाण-वन्यजीव किनवट(उपविभागीय वन अधिकारी दारव्हा), उत्तम महादेव फड-वाशिम(रोहयो यवतमाळ), अनंत नामदेव डिगोळे-सार्वजनिक वनीकरण यवतमाळ(यवतमाळ), श्रीनिवास लिंगन्ना लखमवाड-तेंदु चंद्रपुर(रोहयो नांदेड वन विभाग), गणेश निवृत्ती पाटोळे-सामाजिक वनीकरण अमरावती(मुल्याकन-1 यवतमाळ), अमोल गवराम जाधव-अंधारी व्याघ्र प्रकल्प नागपूर(शहापुर वनविभाग), रामेश्र्वरी अशोक बोंगाळे-ब्रम्हपुरी(संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली), मुक्ताबाई विश्र्वनाथ टेकाळे-गडचिरोली(यवतमाळ), निकिता जयराम चवरे-वर्धा(चंद्रपूर),
वन क्षेत्रपालांना सहाय्यक वनसंरक्षक अशी पदोन्नती देवून त्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यांची फक्त नवीन नियुक्ती लिहिली आहे. प्रभाकर सदाशिव आत्राम-नागझीरा भंडारा, ए.एस.तांगडे-तेंदु नांदेड, विलास रंगनाथ काळे-सामाजिक वनीकरण सांगली, कैलास मारोती गिते-मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर, वृषाली बाळकृष्ण तांबे-लातूर उस्मानाबाद वनविभाग, महेश सुरेश झांजुर्णे-वनविभाग सातारा, प्रथमेश विठ्ठल हडपे-यावल वनविभाग, सोनल दत्तात्रय वळवी-रायगड, पांडूरंग शिवाजीराव पाखले-मुख्य कार्यालय नागपूर, गणेश धोंडीराम गिरी-किनवट वनविभाग, सुधीर विनायक सोनवले-महाबळेश्र्वर, आशिष नारायणराव हिवरे-नांदेड वनविभाग, रविंद्र बाबूराव कोंडावार-बोर व्याघ्रप्रकल्प पांढरकवडा, शितल अमरसिंग राठोड-मुल्याकन विभाग पुणे, गणेश पांडूरंग गांगोडे-मेवासी वन विभाग, नवनाथ सुरेश कांबळे-कोल्हापूर वनविभाग, संदीप अशोक पाटील-वन अधिकारी संगमनेर, कल्पना सिताराम वाघेरे-मुख्य कार्यालय मुंबई, विजय वसंतराव तळणीकर-वणी पांढरकवडा, प्रभाकर सखाराम मस्के- मुरबाड ठाणे, भगवान राधाकिशन ढाकरे-मुल्यांकन विभाग नागपूर, माधव बाबूराव पोकळे-मुल्यांकन विभाग औरंगाबाद, मनोजकुमार कन्हैयालाल रघुवंशी-मेवासी वनविभाग, सुनिल लक्ष्मणराव नाईक-मांडवी ठाणे, जयश्री वामन जाधव-सामाजिक वनीकरण पुणे, संजय देवराव साळुंखे-नंदुरबार वनविभाग.
