नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी गट-ब (राजपत्रीत) या संवर्गातील 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश प्रधान मुख्य संरक्षक (वन बल प्रमुख नागपूर) जी साईप्रसाद यांनी जारी केले आहे.
बदल्या करण्यात आलेले वनपरिक्षेत्र अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात दिली आहे. शुभांगी दादासो लोणकर-भंडारा(बारामती), स्नेहल सुरेश म्हसकर-गोंदिया(डहानु), सुशील गंगाधर नांदवटे-गोंदिया(स्ट्राईक फोर्स औरंगाबाद), सतिश दिलीपराव उटगे-ब्रम्हपुरी(सोलापूर), आशितोष पंडीत मेंढे-ब्रम्हपुरी(नंदुरबार), दिलीप विठ्ठलराव कैलुके-गडचिरोली (सामाजिक वनीकरण नागपुर), विशाल शिवाजी चव्हाण-भामरागढ (पेंच व्याघ्र प्रकल्प), सचिन मुरलीधर डोंगरवार-आरमोरी(नागजिरा व्याघ्र प्रकल्प), राहुल मनोहर शिंदे-वडसा(पेंच व्याघ्र प्रकल्प), विकास माणिक भोसले-मालेवाडा(नागजिरा व्याघ्र प्रकल्प), प्रदिप भाऊराव संकपाळ-पेंच व्याघ्र प्रकल्प(भांबुर्डा), विजय वसंतराव धांडे-नागजिरा व्याघ्र प्रकल्प(वडसा), पल्लवी दत्तात्रय चव्हाण-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (कडेगाव पलुस सांगली), प्रमोद लालूसिंग राठोड-ताडोबा व्याघ्र प्रकल्प(किनवट), मनिषा प्रमोद जाधव-तोडाबा अंधारी व्याघ्र प्रकल्प(सिन्नर नाशिक), मनिष अशोक पवार-चौडंमपल्ली (पांढरकवडा), पुष्पलता लक्ष्मण बंडे-आष्टी(अमरावती), अविनाश बळीराम मेश्राम-कोंदिया(वडसा), स्वाती सखाराम डुंबरे-गोंदिया(अलिबाग), देवराव मारोती पवार-तिरोडा(मध्यचांदा वनविभाग), चैताली सुरेश वाघ-नागभिड (पंढरपुर), गायत्री जेहरसिंग वसावे-चंद्रपुर(कडगाव), वर्षा प्रल्हादराव पौड-गडचिरोली(मंठा), पवन सदानंद जाधव-यवतमाळ(अकोला), सुनिल भाऊराव मेहरे-जामणी(राहता), चेतन मांगीलाल राठोड-मानोरा(बुलढाणा), हिरालाल रमेश चौधरी-ढाकणा(इगतपुरी), प्रविण दादासो पाटील-सोमठाणा(सांगली), सुहास रविंद्र कांबळे-सोनारा(यवतमाळ) मयुर दत्तात्रय सुरवसे-अकोला(पांढरकवडा), भाग्यश्री सुनिल ठाकूर-धारणी(दहीवडी), अभिमन्यु नामदेव खलसे-सिंदखेड राजा(जालना उत्तर), स्मिता शैलश राजहंस-बुलढाणा(जुन्नर), अजित विष्णु माळी-बाळापूर(दाजीपुर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प), सुधीर शिवराम चौधरी-मंगरुळपीर(वरुढ), साईनाथ गंगाराव नरोड-यवतमाळ(हिंगोली), मनोज शाहु बारबोले-भुम(बार्शी), पुजा गिरीषराव जोशी-नांदेड(पुर्व भाग नाशिक), प्रशांत आनंदारा आळणे-पाटोदा(कोल्हापूर), अनिल हणमंत मोहिते-बीड(पन्हाळा), प्रियंका चंद्रकांत पाटील-परभणी(खंडाळा), सचिन हरीभाऊ लोंढे-कळंब(संगमनेर-1), विशाल महादेव चव्हाण-भुम(सासवड), गणेश दिगंबर छबीलवाड-करजत(जाफराबाद), चंद्रकांत दामोदर कासार-तळोदा(नांदगाव), गणेश अप्पासाहेब सोनटक्के-काठी(संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली), विशाल वसंत कुट्टे-यावल(नाशिक), राजेश नवनाथ पवार-पाल(त्र्यंबक), अक्षय सुरेश म्हेत्रे-जामन्या(यवला), प्रदिप शामराव रौंधळ-अनेर डॅम(राजगुरूनगर), नशिब खान महेबुब खान सिंगल-कर्जत(खुलताबाद), तुषार दादाभाऊ नवले-अक्कलकुवा(कराड), मंगेश तुळशीराम शर्मा-नाशिक(प्रशिक्षण संस्था शहापुर), सोमनाथ झुंबर ताकवले-वडगावमावळ(सामाजिक वनीकरण सातारा), राहुल अनंत काळे-इंदापुर(कोरेगाव), अंकिता दिलीप तरडे-ताम्हीणी (सातारा), गोविंद हनुमंत लंगुटे-चांदोली(भोर), रितेश रमेश नागोसे-अंबेगाव(सुधागढ पाली), हनुमंत आनंदाराव जाधव -गढहिंग्लज(वडगाव मावळ), प्रविला विठ्ठल मोरे-मलकापुर(मुख्य वनसंरक्षक कार्यालय), संतोश गोकुळदास चव्हाण-खंडाळा(इंदापुर), शुभांगी किशन जावळे-विटा(नानज), गजानन माणिकराव पानपट्टे-सावंतवाडी(गंगाखेड), दयानंद महादेव कोकरे-सावंतवाडी(माळशिरस), संग्राम पोपट जाधव-शहापुर (नसारापुर).
