नांदेड

सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विठ्ठलराव साखरे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- श्रीनगर येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विठ्ठलराव तुकाराम साखरे (९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि. १९ जुलै रोजी सकाळी दु:खद निधन झाले आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवदेहावर शहरातील गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *