जवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर खड्डा पडल्याने त्या खड्यांमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. तात्काळ खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करा यामागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले. पुतळा परिसरातील खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पंडित सूर्यतळ, राजेश झोडगे, राहुल कीर्तने, दीपक सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Related Articles
9 मार्च रोजी हल्ला करणारा मारेकरी 48 तासांत इतवारा पोलिसांनी ताब्यात घेतला
नांदेड(प्रतिनिधी)- 9 मार्च रोजी देगलूर नाका परिसरात फळ विक्रेता अब्दुल युसूफ कादर यास जखमी करून एक व्यक्ती पळून गेला होता. 9 मार्चच्या रात्री अब्दूल युसूफ कादरचा मृत्यू झाला. इतवारा पोलीस ठाणे गुन्हा शोध पथकाने आज त्या मारेकऱ्याला शोधले आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. 9 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अब्दुल युसूफ कादर हा […]
दुध का दुध पाणी का पाणी नव्हे, आता तर पाण्यातच दुध
राजकारणी लोक कितपत खरे बोलतात याचा प्रत्यक्ष प्रत्यय जनतेला नेहमीच येतो. निवडणूकीत दिलेल्या अश्वासनाची पुर्तता केली असती तर एस.टी कर्मचार्यांचे हे अंदोलन एवढे चिघळुन सिल्व्हर ओक सारख्या राजवाड्यावर चप्पल व दगडफेक झालीच नसती हे सिल्व्हर ओक वरील हल्ल्याचे अंदोलनकर्त्याचे टोकाचे पावूलच म्हणावे लागेल. जे कायदेशिररित्या योग्य नव्हे, पण निवडणूक व निवडून येण्यापुरते घरोघर जावून खोटे-नाटे […]
स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांना पकडून 9 दुचाकी जप्त केल्या
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेल्या 6 दुचाकी गाड्या, लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्या दोन दुचाकी गाड्या, वसमत येथून चोरीला गेलेली एक दुचाकी गाडी अशा 3 लाख 2 हजार रुपये किंमतीच्या 9 दुचाकी गाड्या नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांना पकडून जप्त केल्या आहेत. यात त्यांचे दोन साथीदार अद्याप पकडणे आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार […]
Very nice 👌 news