नविन नांदेड (प्रतिनिधी)-पाळचावडी ग्रामपंचायत हद्दीतील जिंदमनगर या वस्ती भागातील अनिल उबाळे यांच्या घरासमोरील नाली बांधकाम कामाचे दि १९ जून रोजी उदद्याटन करण्यात आले .
गोपाळचावडी ग्रामपंचत च्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत २लाख १८ हजार रूपयाच्या निधितुन जिंदम नगर येथील अनिल उबाळे यांच्या घरासमोरीलं एका बाजू च्या सिमेंट काँक्रेट नालीच्या कामाचे उदद्याटन उपसरपंच साहेबराव पाटील सेलुकर, ग्रामविकास अधिकारी बालासाहेब पवार ,सरपंच प्रतिनिधी आशीर्वाद डाकोरे, अंभियंता जोहरी , पत्रकार तथा सदस्य प्रतिनीधी अनिल धमने, रमेश तालीमकर, श्याम नायगावे , प्रदीप लाखे ,मारोती शिंदे , यांच्या सह ग्रामस्थांच्या उपस्थितीत कामास सुरूवात करण्यात आले. असून हे काम ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहे.
