अर्धापूर(प्रतिनिधी)- येथील दिव्यांगाना विजेवर चालनारा रिक्षा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख यांच्या हस्ते दि.९ बुधवारी रोजी श्रावण शिनगारे यांना वाटप करण्यात आला.
अर्धापूर येथील दिव्यांग श्रावण शिनगारे हे मागील अनेक वर्षांपासून हाताने चालवायचा तीनचाकी रिक्षा चालऊन छोटे उद्योग करून आपल्या कुटुंबाची उपजिविका चालवतात त्यांनी विजेवर चालनारा रिक्षा मिळीवा यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख यांनी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे यांच्या पुढाकाराने श्रावण शिनगारे यांना विजेवर चालनारा रिक्षा मिळऊन दिला यावेळी अँड अमोल देशमुख,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सखाराम क्षीरसागर,जिल्हा चिटणीस योगेश हाळदे,चाऊस आदी उपस्थितीत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख म्हणाले की श्रावण शिनगारे वाढत्या वयामुळे त्यांना आता हा हाताने चालवायचा रिक्षा जड जात होता. सातत्याने ते नेहमी बॅटरी रिक्षा मिळवून द्या म्हणत असत. भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे यांना सांगितले त्यांनी लगेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी रु.चे अपंगांना साहित्य वाटप केले होते.या योजनेतून तीनचाकी विजेवर चालनारा रिक्षा श्रावण शिनगारे यांना मिळऊन देऊन दिलासा दिला आहे.
नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रध्वजावर टिपू सुलतानचे चित्र लावून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी ईस्लापूर पोलीसांनी किनवट तालुक्यात राहणाऱ्या तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास त्यांना माहिती मिळाली की, भारतीय राष्ट्रध्वजावर टिपू सुलतानचे चित्र तयार करुन राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला आहे. तयार केलेला असा हा […]
नांदेड(प्रतिनिधी)-दि.4 मे च्यायारात्री लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गोळीबार घडला आहे. हा गोळीबार पोलीसांनी आरोपीवर करून त्यास पकडले आहे. पोलीस उपनिरिक्षकाची बंदुक हिसकावून त्यांनाच मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांच्या डाव्या पायाच्या पिंडरीत गोळी मारून त्यास पकडले आहे. दि.30 एप्रिल रोजी जवाहरनगर शिवारात दिलीप पुंडलिकराव डाखोरे (25) या […]
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यालगत असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवता शिकवता प्राध्यापकाने एका विदेशी महिलेसोबत व्हिडीओ चित्रीकरणावर केलेले अश्लिल कृत्य व्हायरल झाल्यानंतर आता गुरूजींकडून भविष्यातील पिडीचा होणारा सत्यानाश पाहुन काय लिहावे यासाठी शब्दच सापडत नाहीत. एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक नांदेड जिल्ह्यातील प्राध्यापक आपल्या नैसर्गिक आवस्थतेत दिसतात आणि दुसऱ्या बाजूला एक विदेशी महिला दिसते. महिला […]