नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील यांचा वाढदिवस दि. 5 जून रोजी साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे यांना हार घालून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मोहम्मद खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, डॉ. सुनील कदम, केदार पाटील सांळुके, डॉ.परशुराम वरपडे, उत्तमराव पाटील आलेगावकर, रामनारायण बंग, डी.बी. जांभरूणकर, दासराव पाटील पुयड, संजय घोगरे पाटील, मोहन घोगरे, वसंत सुगावे, विलास गजभारे, सुदीन पाटील बागल, माधव डोम्पले, नेताजीराव भोसले, अण्णासाहेब पवार, संतोष हंबर्डे, आनंदराव कुर्हे, अवधूत कळणे, तुकाराम पाटील हातणीकर, खालेद नवाज, राहूल जाधव, दत्ता तळणीकर, बच्चू यादव, गौतम पवार, अनिल कसबे, संदीप पतंगे, कालीदास जहागीरदार, डॉ. गणेश जोशी, चारूदत्त चौधरी, निळकंठ वरळे, बजरंग शुक्ला, रूपेश पाडमुख, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. भोंग, प्रशांत गवळे, सुरेश आंबटवार, प्रल्हाद लोखंडे, रमेश ठाकूर, अनिल धमणे, अजिंक्य लोंढे, बाबूराव हंबर्डे विष्णुपूरीकर, जोगींदरसिंघ नंबरदार आदी जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी व इतर विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
