डॉ.आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ महिला गोकुळाबाई देविदास रोकडे (70) यांचे आज दि.2 जून रोजी सकाळी निधन झाले. डॉ.आंबेडकरनगरमध्ये सर्व लोकांशी प्रेमाचे संबंध असणाऱ्या गोकुळाबाई रोकडे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर दुपारी 2 वाजेच्यासुमारास शांतीधाम स्मशानभूमि येथे अंतिमसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातू असा परिवार आहे. गोकुळाबाई रोकडे या सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रोकडे यांच्या मातोश्री होत्या.

गोकुळाबाई रोकडे यांचे निधन